सुरण ( वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius ; कुळः Araceae ; इंग्लिश: Elephant foot yam ;) ही आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो. ELEPHANT FOOT YAM : HS CODE 1077 सुरण Indian Production of ELEPHANT FOOT YAM( HSCODE-1077) Indian Production of ELEPHANT FOOT YAM Production(000 Tonnes) 2015-16 Sr No. State Production Share(%) 1 West Bengal 293.84 40.10 ...