Very Essential Daily Needs Products
Very Essential Daily Needs Products
Milk,Milk products, FRUITS AND VEGETABLES are urgent very essential products to EXPORT .
Because these requirements are ENDLESS,UNLIMITED.
Bakery,Eggs,Fishes,Meat (chicken, goat),Animals feeds (pashukhadya) These are also additional products to EXPORT from INDIA.
Agricultural products like Cotton,Rice (paddy),Tur etc. (शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात )
Bakery,Eggs,Fishes,Meat (chicken, goat),Animals feeds (pashukhadya) These are also additional products to EXPORT from INDIA.
Agricultural products like Cotton,Rice (paddy),Tur etc. (शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात )
शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:
सर्व
प्रकारचे शीतगृहे, वखार ,गोदामा संबंधित सेवा, घाऊक वितरणासाठी आणि सदर
बाबींशी संबंधित पुरवठा साखळी, कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत
यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य
शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,
विक्री आस्थापना, दुकाने सुरू राहतील.
शेतकरी व
शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य
व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती
संबंधित मान्यताप्राप्त दुकाने, आस्थापना (किमान मनुष्यबळासह), शेती
संबंधित यंत्रे, अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग, केंद्र,
शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूक, राज्यांतर्गत व
आंतरराज्यीय कृषी, फलोत्पादन संबंधित अवजारे, यंत्रे जसे पेरणी, कापणी
यांची वाहतूक.खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग
आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना, दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता
सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.
Comments
Post a Comment