Very Essential Daily Needs Products Milk,Milk products, FRUITS AND VEGETABLES are urgent very essential products to EXPORT . Because these requirements are ENDLESS,UNLIMITED. Bakery,Eggs,Fishes,Meat (chicken, goat),Animals feeds (pashukhadya) These are also additional products to EXPORT from INDIA. Agricultural products like Cotton,Rice (paddy),Tur etc. ( शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात ) शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील: सर्व प्रकारचे शीतगृहे, वखार ,गोदामा संबंधित सेवा, घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी, कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी, विक्री आस्थापना, दुकाने सुरू राहतील. शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप...